-11%
Previous product
Back to products
मिरची - तिखट - 500g (Chilly)
₹50.00 ₹25.00
Next product
बटाटा ( potato ) आलू 500g
₹50.00 ₹30.00
दोडका ( Dodaka ) 500 g
Rated 5.00 out of 5 based on 1 customer rating
(1 customer review) ₹45.00 ₹40.00
दोडका, अर्थात शिराळे, (लेखनभेद, अन्य नावे: दोडके, शिरांचा दोडका, शिराळे, कोशातकी; शास्त्रीय नाव: Luffa acutangula, लुफ्फा अक्यूटॅंगुला ; इंग्लिश: Ridged luffa, रिज लुफ्फा 😉 हा दक्षिण आशियापासून आग्नेय आशिया व पूर्व आशियापर्यंत आढळणारा एक वेल आहे. याला दंडगोलाकार, शिरा किंवा कंगोरे असलेल्या सालीची फळे येतात. याची कोवळी फळे भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो, तसेच याची वाळलेली फळे अंघोळीसाठी नैसर्गिक स्पॉंज म्हणून वापरली जातात. दोडक्यांचा वापर आयुर्वेदात, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे.
SKU: दोडका ( Dodaka ) 500 g,वोदका (vodka)
Category: Vegetable
Shipping & Delivery
- Currently we are serving inLatur city with413512 Pincode.
- Upcoming areas/cities: Latur District, Pune, Mumbai, Ahmednagar
More Offers
No more offers for this product!
Inquiries
General Inquiries
There are no inquiries yet.
Kishor Rajurkar –
Very Nice
admin –
thank you